celebrity Love Bite : सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात नक्की काय सुरू आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या आयुष्यात कोण खास आहे.. इत्यादी गोष्टी चाहत्यांना जाणून घ्यायच्या असतात. पण स्टार्स अनेकदा त्यांची लव्ह लाईफ लपविण्याचा प्रयत्न करतात. पण कॅमेराच्या नजरेतून ते सुटत नाहीत. शाहरुख खानपासून ते सलमान खानपर्यंत असे अनेक स्टार्स आहेत. जे त्यांच्या लव्हबाईट्ससह मीडियासमोर आले आणि फसलेही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीना कपूर (Kareena Kapoor)




करीना कपूरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती बॅकलेस ड्रेसमध्ये दिसतेय. या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या लव्ह बाईटमुळे भडका उडाला होता.


शाहरुख खान (Shahrukh khan)




लव्ह बाईट लपवू न शकलेल्या स्टार्समध्ये शाहरुख खानचंही नाव सामील आहे. ज्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तिच्या मानेवरील लव्हबाईट स्पष्ट दिसत होता.


अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan)




अभिनेत्री सारा अली खानच्या डेटिंगच्या चर्चा तुफान रंगल्या. सुशांत सिंग राजपूतशिवाय तिचं नाव कार्तिक आर्यनसोबतही जोडले गेलं. दरम्यान ती लव बाईटसोत स्पॉट झाली. 


प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)




कॅमेऱ्यासमोर लव्ह बाईट्सचा भडका उडवणाऱ्यांमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या नावाचाही समावेश आहे. तिच्या फोटोने सोशल मीडियावरही खळबळ उडवून दिली होती.