Bollywood Celebrities on their Private Life: शारिरिक संबंधांबद्दल अजूनही समाजात उघडपणे बोलताना लोकं धिजवतात. बॉलीवूडमध्ये या विषयावर उघडपणे बोललं जातं. कॉफी विथ करण या शोमधूनही या विषयावरून खुलआपपणे बोललं जातात. त्याचसोबत अनेक कलाकारांनीही आपल्या सेक्स लाईफबद्दल अनेक खुलासे केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे सेलिब्रेटी कोण याबद्दल जाणून घेऊया. 


आलिया भट्ट
आलिया भट्ट ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. आलिया भट्टने एका मुलाखतीदरम्यान तिच्या फेवरेट सेक्स पोजीशनबद्दल खुलासा केला. आलिया आता लवकरच आई होणार आहे. रणबीर आणि आलिया सध्या आपल्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाचे यश एन्जॉय करताना दिसत आहेत. 


सलमान खान
करण जोहरच्या चॅट शोमध्ये आल्यावर सलमान खान म्हणाला की, तो वर्जिन आहे. 


अर्जुन कपूर
अर्जून कपूर आणि मलायका अरोरा या कपल सध्या सगळीकडेटच धुमाकूळ घातला आहे. एका मुलाखतीत अर्जून असं म्हणाला होता की कुठल्याही पुरूषाला प्रेमापेक्षा सेक्स महत्त्वाचा वाटतो.  


दीपिका पदुकोण
रणवीर आणि दीपिकाच्या वेगळे होण्याच्या अफवा सध्या पसरतं आहेत, परंतु रणवीर आणि दीपिका एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत आणि एकमेकांसोबत चांगली बॉन्डिंगही शेअर करतात. रणवीर सिंग आणि तिच्या सेक्स लाईफबद्दल तिनं सांगितलं होतं की तिला शारिरिक संंबंधांपेक्षा इमोशनल रिलेशन जास्त महत्त्वाचं वाटतं. 


सोनम कपूर
सोनम कपूरनं नुकत्याच लहान मुलाला जन्म दिला आहे. आपल्या मुलाचं नावं तिनं वायू असं ठेवलं आहे. तिनं केला शोमध्ये कन्फेस केलं होतं की तिनं कधीच आपल्या सहकारांसोबत शारिरिक संबंध ठेवले नाहीत.