COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : चला हवा येऊ द्या, या थुक्रटवाडीचा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल झाला आहे. फास्टर फेणे सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने अभिनेता रितेश देशमुख आला असतानाचा हा व्हिडीओ आहे. 


या व्हिडीओत चला हवा येऊ द्याच्या कलाकारांनी अशी काही धमाल केली आहे की, प्रेक्षकांना अनेक दिवसानंतर हसण्याची मोठी मेजवानी मिळाली आहे. हा व्हिडीओ काही तासांत यूट्यूबवर नंबर एकवर ट्रेन्ड झाला आहे.