युवराज सिंगची बायको आणि बॉलीवूड अभिनेत्री  हेजल कीच तिच्या अभिनय तसेच आयटम सॉंग्ससाठी प्रसिद्ध आहे तीच 'आ अंटे' गाणं सुपरहिट झालं होतं. यात तिच्या अदांनी तिने सर्वांना घायाळ करून सोडलं होत.युवराज सोबत लग्न झाल्यानंतर हेजल कीचने बाळाला जन्म दिला त्यांनतर प्रेग्नन्सीमुळे तीचं वजन बरचं वाढलं होतं मात्र आता हेजलने स्वतःकडे लक्ष द्यायचं ठरवलंय.
पुन्हा ती जिम मध्ये जाऊन घाम गाळताना दिसतेय.हा व्हिडीओ स्वतः हेजलने शेर केलाय.यात हेजल ओळखूही येत नाहीये इतकं तीचं वजन वाढलेलं दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढलेल्या वजनाचा परिणाम हेजलच्या चेहऱयावर सुद्धा दिसून येतोय यात हेजल फारच वेगळी दिसतेय हा व्हिडीओ पहिल्यांनंतर पहिल्या वेळेस आपण हेजलला ओळखूच शकत नाहीये. 


त्यामुळे आता वाढत वजन कमी करण्यासाठी हेजलने जिमचा दरवाजा ठोठावला आहे. जिममध्ये हेजल खूप कष्ट घेताना दिसतेय स्वतः तिने हा व्हिडीओ शेर केलाय हा व्हिडीओ पाहून युवराज सिंगने देखील कॉमेंट केलीये 



बायकोचे प्रयत्न पाहून युवराज सिंगने  तिला प्रोत्साहित करण्यासाठी कमेंट करून तू हे करू शकतेस करत राहा असं म्हंटलंय.