ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचली 'रामायण' मधील सीता, शेअर केले खास फोटो

साउथ अभिनेत्री साई पल्लवीने नुकतेच ऑस्ट्रेलियामधील व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

| Dec 24, 2024, 17:36 PM IST
1/7

साई पल्लवी

साई पल्लवीची साउथ सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींमध्ये गणना होते. अभिनयासोबतच ती तिच्या सौंदर्यामुळे देखील सोशल मीडियावर चर्चा असते.   

2/7

ऑस्ट्रेलिया

अभिनेत्री सध्या रणबीर कपूरसोबत 'रामायण' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशातच ती शूटिंगपासून ब्रेक घेत ऑस्ट्रेलियात पोहोचली. 

3/7

फोटो शेअर

अभिनेत्री नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. सतत चाहत्यांना ती तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते. 

4/7

कमेंट्सचा वर्षाव

नुकतेच अभिनेत्रीने तिचे ऑस्ट्रेलियामधील व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. जे तिच्या चाहत्यांना खूपच आवडले आहेत. चाहते तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

5/7

मिरर सेल्फी

या फोटोमध्ये साई पल्लवीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ती मिरर सेल्फी घेताना दिसत आहे. तिच्या स्माईलवर चाहते फिदा झाले आहेत. 

6/7

हटके लूक

त्यासोबतच साई पल्लवी या फोटोत समुद्रात डुबकी मारताना दिसत आहे. तिने यावेळी काळ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे. 

7/7

विना मेकअप

साईने फ्लाइटमधील थकलेला फोटो देखील चाहत्यांसोबत केला आहे. ज्यामध्ये ती झोपलेली दिसत आहे. अनेकदा सई विना मेकअप दिसते.