`या` बॉलिवूड अभिनेत्री झाल्या Oops Moment चा शिकार, दीपिका, आलियासह मोठ्या अभिनेत्रींचा समावेश
तर बॉलिवूडची मस्तानी देखील या oops moment पासून दूर नाहीये, अगदी हटके ड्रेस घालून रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवण्याच्या नादात
मुंबई : बॉलिवूडमधील मोठेमोठ्या पार्ट्यांना हजेरी लावताना सेलिब्रिटी आपल्या फॅशन आणि स्टाईलिंगकडे विशेष लक्ष देतात. इतरांपेक्षा आपला आऊटफिट किती वेगळा असेल याच्यावर ते सर्वांत जास्त भर देताना दिसतात.
पण कधी कधी फॅशनच्या नादात त्या ट्रोल देखील होतात. बऱ्याचदा त्यांचे आऊटफिट त्यांना नीट कॅरी करता येत नाही , आणि त्यामुळे त्या Oops Moment चा शिकार होताना दिसतात.
यात बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींचा ही समावेश आहे. एखाद्या इव्हेंटला हजेरी लावताना हटके आऊटफिट परिधान करुन जेव्हा या अभिनेत्री रेड कार्पेटवर येतात तेव्हा सगळ्यांच्या नजरा या त्यांनी केलेल्या लूकवर असतात. पण बऱ्याचदा वेगळं फॅशन स्टेंटमेंट क्रिएट करण्याच्या नादात त्यांना आपला ड्रेस कॅरी करणं देखील काही वेळा कठीण होऊन बसतं.
अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी विशेष ओळखली जाते, एका इव्हेंटला अनुष्काने साडी नेसून एन्ट्री केली यावेळी तिचे समोर आलेले फोटो खूपच चर्चेत होते.
अभिनेत्री सोनम कपूर निप स्लिपचा शिकार झाली आहे. एका अवार्ड शो मध्ये सोनमने काळ्या रंगाचा फॅशनेबल ड्रेस घातला होता. पण यावेळी साईड पोज देताना ती निप स्लिपचा शिकार झाली.
तर बॉलिवूडची मस्तानी देखील या oops moment पासून दूर नाहीये, अगदी हटके ड्रेस घालून रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवण्याच्या नादत दीपिका पादूकोण आपल्या ड्रेसमध्येच अडकली होती.ज्यामुळे तिला रेड कार्पेटवर चालणं देखील कठीण होऊन बसलं होतं.
वरुण धवनमुळे आलिया भटला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या सिनेमाच्या प्रमोशनवेळी वरुण धवनने अचानक आलियाला उचलून घेतलं. त्यामुळे आलियाला स्वत:चा ड्रेस सावरणं कठीण होऊन बसलं होतं.
ग्लोबल आयकॉन आणि बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा एका इव्हेंटमध्ये स्वत:च्याच ड्रेसमध्ये अडकून घसरली होती, अखेर यावेळी पती निक जोनसने प्रियांकाला सावरलं, हा oops मुव्हमेंट देखील कॅमेरात कैद झाला.
करिना कपूर खान देखील तिच्या साडीतील एका लूकमुळे ट्रोल झाली होती.