नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त 'बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या आत्मचरित्राचे अनावरण केले. या क्षण त्यांच्यासाठी काही खास आहे. या आत्मचरित्राचे अनावरण बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड स्टार्सने हजेरी लावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमा यांच्या आत्मचरित्राचे लेखन  'स्टारडस्ट' चमाजी संपादक आणि निर्माते राम कमल मुखर्जी यांनी केले आहे. पुस्तकात हेमा यांचे करिअर आणि वैयक्तिक आयुष्य या सगळ्याचा उल्लेख आहे. याची प्रस्तावना खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिली आहे. यापूर्वी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी आत्मचरित्र लिहिले आहे. 



Bollywood dreamy girls  @deepikapadukone - #deepikapadukone #deepika #deepu #hemamalini #dreamygirl #bollywoodactress #bollywoodhottie #indianbeauty #bollywoodbeauty #bollywood #bollywoodprincess #bollywoodheroine #bollywoodqueen


A post shared by bollywooddaily (@bollywooddaily_) on