इशा आणि आकाश अंबानी यांना मागे टाकत बनला नंबर वन! 17 वेळा अपयशी ठरलेला यशस्वी स्टार्टअप किंग
हुरुन इंडिया या संस्थेने जाहीर केलेल्या देशातील करोडपती उद्योजकांच्या यादीत कुणी अव्वल स्थान पटकावले आहे जाणून घेऊया.
ShareChat Founder Ankush Sachdeva : भारतातील अब्जाधीशांची यादी जाहीर करणाऱ्या हुरुन इंडिया या संस्थेने ( Hurun India Under 35 List) प्रथमच देशातील करोडपती उद्योजकांची यादी जाहीर केली आहे. हे सर्व उद्योजक 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक असलेल्या मुकेश अंबानी यांचा मुलांना मागे टाकत 17 वेळा अपयशी ठरलेला स्टार्टअप किंगने बाजी मारली आहे. ईशा अंबानी आणि आकाश अंबानी या यादीत काहीसे पिछाडीवर पडल्याचे दिसत आहे.