मुंबई : दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंह यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच गाजतो आहे. ते दोघेही सध्या लंडनमध्ये असल्याचं बोललं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात असताना त्यांच्यावर मीडियाच्या नजरा असतात. त्यामुळे ते लंडनमध्ये बिनधास्त वावरताना दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावती’चं शूटिंग संपवून दोघंही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी लंडनला पोहचले. त्याआधी रणवीर सिंग, हृतिक रोशन आणि करण जोहर एका लग्न समारंभाला उपस्थित  राहण्यासाठी तिथे आले होते. या लग्न समारंभानंतर रणवीरला भेटण्यासाठी दीपिका उशीराने आली.



आता दोघंही लंडनला मस्त एन्जॉय करतायत.