मुंबई : एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही नवी मालिका झी मराठीवर आली, आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. हि मालिका सध्या चर्चेचा विषय होतेय कारण या मालिकेतील (सरू  आज्जी , डिम्पल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या,) ही आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत.



त्यामुळे आता ACP दिव्या डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग ला कधी अटक करणार याचीच उत्सुकता प्रेक्षकांना लागलेय. तेव्हा पाहायला विसरू नका ‘देवमाणूस’ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर