मुंबई : डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर हा शो चे नवे सीजन ३ मार्चपासून सुरु झाला. मंगळवारी या शो ची पत्रकार परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली होती.या पत्रकार परिषदेला मास्टर मर्जी, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि चित्रांगदा सिंग हजर होते.


चित्रांगदाची नवी भूमिका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सीजनमध्ये पहिल्यांदाज अभिनेत्री चित्रांगदा सिंग जज म्हणून भूमिका निभावणार आहे. तिच्यासोबत दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदही या शोमध्ये जज म्हणून दिसतील.


सैफसोबत जुळणार जोडी


चित्रांगदा सिंग लवकरच सैफ अली खानसोबत बाजार या सिनेमात झळकेल. 


शो विषयी


आतापर्यंत शो चे ऑडिशन टेलीकास्ट होत होते. या शो ची निर्मिती एस्‍सेल व्हीजन प्रॉडक्शन हाऊसने केली आहे. या शो चे सुत्रसंचालन पुन्हा एकदा जय भानुशाली करेल.