Disha Parmar Swimming Photos: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे दीशा परमार या अभिनेत्रीची. ती आपल्या हटके अदांसाठी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे तिची अनेकदा चर्चा रंगताना दिसते. त्यातून आता तिच्या बोल्ड फोटोंची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. दिशा परमार आणि राहुल वैद्य हे लवकरच आपल्या बाळाला जन्म देणार आहेत. त्यातून दिशा सोशल मीडियावर अनेकदा आपले हॉट प्रेग्नंन्सी फोटोशूट शेअर करताना दिसत असते. यावेळी तिनं असेच आपले हे ऐन गरोदरपणातले हॉट फोटोशूट शेअर केले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी ती स्विमिंगपूलमध्ये बसलेली स्पॉट झाली आहे. यावेळी तिनं मरून रंगाचा स्विमिंग सूट घातला आहे. ज्यात ती अत्यंत सुंदर दिसते आहे. यावेळी तिनं आपलं बेबी बंपही फ्लॉन्ट केलं आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या या स्विमसूटमध्ये ती फारच देखणी दिसते आहे. सोबतच तिच्या चाहत्यांनीही तिच्या या फोटोंवर नाना तऱ्हेच्या कमेंट केल्या आहेत. त्यामुळे सध्या तिच्या या फोटोंचीच चर्चा रंगली आहे. यावेळी तिच्या या फोटोंच्या चर्चांना सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. दिशा परमार ही एक फेमस टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय आहे. त्यामुळे तिच्या पोस्टवरून नाना तऱ्हेचे कमेंट्स चाहते करताना दिसत आहेत. अशाच आता चर्चा आहे ती म्हणजे तिच्या या पोस्टची. आपल्या प्रेग्नेंन्सीच्या थर्ड ट्रायमेस्टरमध्ये आहे. यावेळी तिनं आपला वेळ मस्तपैंकी स्विमिंगपूलमध्ये व्यतित करण्याचा निर्णय घेतला आहे. 


हेही वाचा - परदेशातून परतले अनन्या पांडे- आदित्य रॉय कपूर; आता देणार का प्रेमाची कबुली?


यावेळी तिच्या फोटोखाली तिच्या चाहत्यांच्या कमेंट्स येताना दिसत आहेत. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिनं आपल्या पतीसोबत स्विमिंगपूलमध्ये वेळ घालवला त्यामुळे तिनं आपला हा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावरही तिच्या चाहत्यांनी तूफान कमेंट्स केल्या आहेत. राहुल वैद्य हा एक लोकप्रिय गायक आहे त्याचसोबत ती अनेकदा रिएलिटी शोमधूनही दिसून आला आहे. ती आणि दिशा अनेक दिवस रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न केले. 



आता त्यांचा सुखीचा संसार सुरू असून लवकरच ते दोघं आईवडिलही होणार आहेत. त्यांनी आपले अनेक फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यासोबत दिशाच्या मेर्टनिटी फोटोशूटलाही चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद आला होता.