गेल्या काही दिवसांपासून दिशा पटानी (Disha Patani) आणि टायगर श्रॉफच्या (tiger shroff) ब्रेकअपची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र दोघांनीही आतापर्यंत त्यांच्या ब्रेकअपबद्दल उघडपणे काहीही भाष्य केलेलं नाही. दरम्यान, दिशा पटानीचे ब्रेकअप झाल्यापासून ती सातत्याने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत आहे. तिच्या अदा पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 नुकतीच दिशा पटानी फिल्मफेअर अवॉर्ड्स नाईटमध्ये काळ्या रंगाचा असा आकर्षक ड्रेस घालून पोहोचली होती. तिच्या या ड्रेसने लोकांना घाम फुटला. आता दिशा पटानीने तिच्या लूकचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, दिशा रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दिसत आहे.


दिशा पटानी 'फिल्मफेअर अवॉर्ड 2022' ब्रॅलेसमध्ये अतिशय शॉर्ट ड्रेसमध्ये सहभागी झाली होती. दिशा पटानीच्या या फोटोमध्ये काळ्या रंगाच्या मर्यादेपेक्षा जास्त टाइट ड्रेस घातलेला दिसत आहे. हा ड्रेस घालून करून, अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर तिची परफेक्ट फिगर फ्लॉंट करताना दिसली.


दिशा पटानी हा हॉट आणि बोल्ड ड्रेस परिधान करून 'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022' च्या रेड कार्पेटवर पोहोचली होती. अभिनेत्रीचा हा बोल्ड लूक सोशल मीडियावर  चर्चेत आला आहे. या लूकचा फोटो दिशा पटानीने अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.



 दिशा पटानी शेवटची 'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपटात दिसली होती. दिशा व्यतिरिक्त या चित्रपटात तारा सुतारिया, अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम देखील होते