Tiger shroffसोबत्या ब्रेकअप नंतर Disha Patani या व्यक्तीच्या जवळ.. दोघे रात्री अपरात्री..
दिशा पटानीची दुसऱ्या व्यक्तीसोबत जवळीक वाढू लागली आहे. आणि तो व्यक्ती दुसरा कोणी नसून बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता...
Disha Patani close to this person after breakup: दिशा पटानी(disha patani) आणि टायगर श्रॉफ(tiger shroff) अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते . दोघांनी कधीही अधिकृतपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली नसली तरी डिनर, पार्टी आणि एअरपोर्टवर त्यांना अनेकदा
एकत्र पाहिले गेले आहे. टायगर आणि दिशाने त्यांचे जुने नाते संपुष्टात आणले असून दोघांचे ब्रेकअप (disha patani tiger shroff breakup)झाल्याच्या बातम्या समोर आल्या . दिशा पटानी आणि टायगर श्रॉफचे जवळपास सहा वर्षे जुने नाते संपुष्टात आल्याचे वृत्त समोर येत आहे आणि दोघे वेगळे झाले आहेत.
बातम्यांनुसार, दोन्ही कलाकार या वर्षाच्या सुरुवातीला वेगळे झाले होते आणि सध्या सिंगल आहेत.
टायगर श्रॉफ ने अजूनतरी सिंगल च असल्याचं मान्य केलं आहे पण दिशाच्या बाबतीत वेगळीच चर्चा जोर धरू लागली आहे. टायगर श्रॉफला सोडून दिशा पटानी टायगर श्रॉफपासून विभक्त झाल्यानंतर लवकरच तिच्याबद्दल एक मोठी गोष्ट समोर आली आहे,
की दिशा पटानीची दुसऱ्या व्यक्तीसोबत जवळीक वाढू लागली आहे. आणि तो व्यक्ती दुसरा कोणी नसून बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन इब्राहिम आहे, (disha patani with john abraham)ज्यासोबत दिशाची जवळीक वाढू लागली आहे.
कारण काही काळापूर्वी दिशाचा जॉनसोबत एक विलेन रिटर्न नावाचा चित्रपट आला होता, जो सुपरहिट ठरला होता. आणि या चित्रपटादरम्यान दोघांमधील जवळीक खूप वाढू लागली होती.