मुंबई : सेलिब्रिटी सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असतात. ते आपल्या डेली लाईफमधील हॅपी मुव्हमेंट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. टीव्हीचे स्टार कपल दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया देखील सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अलीकडेच दिव्यांका त्रिपाठीने तिचे काही जुने फोटो  शेअर केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या फोटोंमध्ये दिव्यांका त्रिपाठी पतीसोबत बाथरूममध्ये रोमान्स करताना दिसत आहे. या फोटोंद्वारे दिव्यांका त्रिपाठी तिचा पती विवेक दहियासोबत मजामस्ती करताना ही दिसत होती.



कॅमेरा पाहून पतीची झाली अशी अवस्था



कॅमेरा पाहून विवेक दहिया शरमेने लाल झाला. अनेक संमिश्र प्रतिक्रिया या फोटोला आल्या आहेत. दोघांचे हे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.