प्रेमासाठी वाट्टेल ते..राखी सावंतने धर्मांतर केलं ?
पण सध्या राखी चर्चेत येण्यामागचं खास कारण तीच कोणासोबतच भांडण नाही किंवा बॉयफ्रेंड सुद्धा नाही तर आता कारण आहे तो तिचा पेहराव.
Rakhi Sawant Hijab video: बॉलीवूडमध्ये (bollywood) ड्रामा क्वीन (drama queen) म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येते राखी सावंत (rakhi sawant) . सतत काही ना काही स्टेटमेंट्स देऊन मीडियामध्ये चर्चेत कस राहायचं हे राखी सावंतकडून शिकावं. (rakhi sawant controversy queen)
सध्या काही दिवस झाले राखी आणि शर्लिन चोप्रामधील (rakhi sawant-sharllin chopra) वाद सोशल मीडियावर (social media) चांगलाच पसरला आहे. या दोघींमध्ये एका बाजूने जोरदार प्रहार आणि दुसऱ्या बाजूने पलटवार होत आहे.
आणखी वाचा: Name ideas for twins :जुळ्या मुलांसाठी ही आहेत हटके आणि स्टायलिश नावं
शर्लिन चोप्रा हिने राखी सावंतवर टीका केली. त्यानंतर राखीने जोरदार हल्लाबोल चढवला आहे. खरं तर, शर्लिन चोप्रा हिने राखी सावंत हिच्यावर वारंवार बॉयफ्रेंड बदलण्यावरुन निशाणा साधला होता.
आता राखीने तिला जोरदार प्रत्युत्तर दिलेय आणि याचीच चर्चा सुरु झाली आहे.
आपल्याला माहित आहेच सध्या राखी दुबईतील आदिल खान दुराणी सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांची केमिस्ट्री सर्वानाच खूप आवडू लागलेय राखी आणि आदिल सतत पापाराझींसमोर येत असतात राखीची मस्ती आणि त्यावर आदिल खानची रिअक्शन (adil khan reaction on rakhi sawant ) फारच क्युट वाटत असते.
पण सध्या राखी चर्चेत येण्यामागचं खास कारण तीच कोणासोबतच भांडण नाही किंवा बॉयफ्रेंड सुद्धा नाही तर आता कारण आहे तो तिचा पेहराव.
आणखी वाचा: लाडक्या लेकीला पहिल्यांदा हातात घेताच रणबीरला अश्रू अनावर; कुटुंबीयही झाले भावुक
राखी सावंतने घातला हिजाब
राखीने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना गुड मॉर्निंग (good morning) केलं पण यावेळी राखी स्वतः एक वेगळ्याच पेहरावात दिसली. यावेळी राखी हिजाब (rakhi sawant wore hijab) घातलेला दिसली. आपल्या माहित आहेच कि राखीचा बॉयफ्रेंड आदिल (rakhi sawant boyfriend adil khan) हा मुस्लिम (adil khan is muslim) आहे आणि राखीने हिजाब घातलाय त्यामुळे आता सोशल मीडियावर अनेक कॉमेंट्सचा पाऊस पडू लागला आहे.
राखीला चर्चेत राहणं आवडत
राखी सावंत बऱ्याचदा तिच्या कपड्यांमुळे कधी बोलण्यामुळे तर कधी बॉयफ्रेंड्समुळे चर्चेत राहिलेय. ती सतत ट्रॉलिंग चा सामना करते पण तिला याचा काहीच फरक पडत नाही.
आता तीच हे हिजाब प्रकरण काय वळण घेत ये येत्या काळात समजलेच.