`दृश्यम` फेम अभिनेत्रीने का लपवलं प्रेग्नेंसीचं सत्य? अखेर कारण समोर
`या` एका गोष्टीच्या भीतीमुळे अभिनेत्रीनं लपवलं प्रेग्नेंसीचं सत्य... अखेर मुलाखतीत केला सर्व गोष्टींचा खुलासा
shriya saran pregnancy : आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी (bollywood actress) त्यांच्या आयुष्यातील आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली. पण काही अशा अभिनेत्री देखील आहेत ज्यांनी त्यांच्या प्रेग्नेंसीबद्दल सत्य गुपित ठेवलं. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे 'दृश्यम' (drishyam) फेम अभिनेत्री श्रिया सरन (shriya saran). पण एका मुलाखती दरम्यान अभिनेत्रीने प्रेग्नेंसी लपवण्यामागचं कारण सांगितलं आहे. श्रियाने तिच्या आयुष्यातील आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली नाही, यामागे अनेक कारणं आहेत. (shriya saran pregnancy)
कोणत्या कारणांमुळे श्रियाने प्रेग्नेंसीची घोषणा केली नाही?
एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, 'मला फार भीती वाटत होती आणि प्रेग्नेंसी दरम्यानचा पूर्ण वेळ मला स्वतःला द्यायचा होता... म्हणून मी गरोदर असल्याचं कोणाला सांगितलं नाही... हे प्रेग्नेंसी लपवण्याचं प्रमुख कारण आहे. मला ते महिने माझी मुलगी राधासोबत व्यतीत करायचे होते.' (shriya saran age)
पुढे अभिनेत्री म्हणाली, 'मला जाड व्हायचं होतं. लोक माझ्याबद्दल काय म्हणतील लिहितील याची मला काहीही पर्वा नव्हती. मला फक्त आणि फक्त माझ्या बाळाला वेळ द्यायचा होता.' आता मात्र अभिनेत्री सोशल मीडियावर कायम चर्चेत आहे.
आणखी एक महत्त्वाचं कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'मला एक भीती देखील सतावत होती, ती म्हणजे मी प्रेग्नेंसीबद्दल काही म्हणाली तर, मला पुन्हा काम मिळण्यास प्रचंड कालावधी लागेल. कारण जेव्हा मी काम करत होती, तेव्हा मी गरदोर होती. ती तीन सिनेमे साईन केले होते.' (shriya saran baby name)
वाचा | चार वर्षांचं नातं तुटल्यानंतर Shraddha Kapoor ची खरी ताकद समोर... Video Viral
श्रिया आणि आंद्रेचं लग्न
2018 मध्ये श्रियानं आंद्रेशी (Andrei Koscheev) लग्नगाठ बांली होती. राजस्थानमध्ये अतिशय खासगी स्वरुपात हा विवाहसोहळा पार पडला होता. मुख्य म्हणजे ती स्पेनहून (shriya saran husband) भारतात परतली तेव्हापासूनच तिच्या गरोदरपणाच्या चर्चांना उधाण आलं होतं.