TRENDING VIDEO OF ALIA BHATT: लोकांना जो प्रकार किळसवाणा वाटतोय, त्यावेळी नेमकं काय घडलेलं? अखेर पडद्यामागची दुसरी बाजू समोर...
आलियाचा एक व्हिडीओ सध्या खूप वायरल होत आहे ,या व्हिडिओची सध्या खूप चर्चा होत आहे. आलियाला नेमकं काय करायचंय आणि सार्वजिनक रित्या ती हे काय करतेय अशा अनेक चर्चाना आता उधाण आलाय .
TRENDING VIDEO OF AALIA BHATT: सध्या आलियाच्या एक व्हिडीओ तुफान वायरल होत आहे आलिया भट आणि रणबीर कपूर सध्या खूप चर्चेत आहेत एक म्हणजे त्यांच्या येणाऱ्या बाळामुळे आणि दुसरा म्हणजे त्यांचा सिनेमा ब्रम्हास्त्र मुळे. सध्या रणबीर आणि आलिया ब्रम्हास्त्रच्या प्रमोशनसाठी फिरताना दिसत आहेत. दरम्यान आलियाचा एक व्हिडीओ सध्या खूप वायरल होत आहे ,या व्हिडिओची सध्या खूप चर्चा होत आहे. आलिया नुकतीच 'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनसाठी पती रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत (Ayan Mukherji) सोबत दिसली. आलियानं यावेळी टी-शर्ट ड्रेस परिधान केला आहे. त्याचे काही फोटो आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. तर काही तिच्या फॅन क्लबवरून शेअर करण्यात आले आहेत.आलियानं तिचा बेबी बंप लपवण्यासाठी सैल असा हा ड्रेस परिधान केला आहे. आलियाचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
सेलिब्रिटींच्या आयुष्यात कधी काय होईल याचा काहीच नेम नसतो. त्यातही या सेलिब्रिटींच्या आवडीनिवडी आणि त्यांच्या आयुष्यात घडणारे किस्से ऐकून चाहत्यांना वाटणारं आश्चर्य काही औरच. कारण, त्यांचे किस्सेच तसे, चित्रविचित्र. अभिनेत्री आलिया भट्टचंच उदाहरण घ्या.
हेही वाचा: या वर्षी नष्ट होणार जग? नास्त्रेदमसची भविष्यवाणी खरी ठरणार? पाहा नेमकं काय घडणार?..
सध्या वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आलियाला नेमकं काय करायचंय आणि सार्वजिनक रित्या ती हे काय करतेय अशा अनेक चर्चाना आता उधाण आलाय .
व्हिडीओ समोर आला तेव्हा बऱ्याच उलट सुलट चर्चा सुरु झाल्या मात्र यांनतर आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती माईक ठीक करतेय असं दिसतंय त्यामुळे सोशल वायरल होईल आणि काय अर्थ काढले जातील काही सांगता येत नाही.