SALMAN KHAN KATRINA KAIF TIGER 3 LAUNCH:सलमान खान आणि कतरिना कैफचा टायगर हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला होता या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होत नुकतीच टायगर सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या निमित्ताने टायगरच्या फॅन्स साठी गुड न्युज देण्यात आलीये या सिनेमाचा बहूचर्चित पार्ट 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टायगरच्या यशानंतर2017 साली टायगर सिनेमाचा दुसरा पार्ट आला होता.यात कतरिना आणि सलमान खानच्या ऍक्शन अंदाजचं खूप कौतुक करण्यात आलं होतं आणि त्याचवेळी तिसऱ्या भागाची घोषणा झाली होती. स्वतः कतरीना कैफने टीझरचा व्हिडीओ पोस्ट करून झोया आणि टायगरच्या प्रवासाला १० वर्ष पूर्ण असं म्हणत टायगर 3 येणार असल्याची घोषणा केली आहे . 


3 ऱ्या पार्टमधे सुद्धा कतरीना आणि सलमान खानचा सॉलिड अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार यात शंकाच नाही 


23 एप्रिल 2023 म्हणजेच पुढच्या वर्षी ईद ला हा सिनेमा रिलीझ होणार आहे .त्यामुळे आता प्रेक्षक टायगरची वाट आतुरतेने पाहत आहेत असं चित्र पाहायला मिळणार आहे