मुंबई : ईशा गुप्ता खूप बोल्ड आहे. ती दररोज हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते. पण याआधी अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर तिचा बोल्ड लूक दाखवायची. अलीकडेच तो एका सोहळ्यात देखील दिसून आला आहे.  ईशा फॉर्म्युला वन या शर्यतीच्या इव्हेंटला अशा पोशाखात दिसली की लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशाचे फोटो व्हायरल 


ईशा गुप्ता तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड अवतारासाठी जास्त चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो रोजच चर्चेत असतात. ती कदाचित मोठ्या पडद्यावर क्वचितच दिसली असेल, पण तिच्या फॅशनेबल अवताराने ती चर्चाचा विषय ठरते. आता फॉर्म्युला 1 रेसिंगदरम्यानचे ईशा गुप्ताचे फोटो खूपच चर्चेत आहेत.



इव्हेंटला बोल्ड अवतारात पोहोचली


ईशा गुप्ता पॅंटसूटमध्ये फॉर्म्युला 1 रेसिंग पाहण्यासाठी आली होती, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि आता तिचा लूक चर्चेचा विषय बनला आहे.



वास्तविक, फॉर्म्युला वन पाहण्यासाठी आलेल्या ईशा गुप्ताने फक्त कोट परिधान केला होता. त्यामुळे ती ट्रोल होत आहे. ईशाचा हा लूक पाहिल्यानंतर लोक तिच्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया शेअर करत आहेत.


यासोबतच ईशाचे नो क्लोथ फोटो देखील शेअर केले आहेत.