मुंबई : ईशा गुप्ता दिवसेंदिवस बोल्ड होत आहे. ती तिच्या किलर लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते. आता ईशा गुप्ताचे नवीन फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये तिने तिचा आत्तापर्यंतचा सगळ्यात बोल्ड अवतार दाखवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोंमध्ये, ईशा गुप्ताने निळ्या रंगाचा रिव्हलिंग ड्रेस परिधान केला आहे आणि कॅमेऱ्यासमोर हॉट पोज देताना दिसत आहे. या फोटोंमुळे ईशा गुप्ताचे चाहते घायाळ झाले असून त्यांची नजर या फोटोंवरून हटत नाहीये.


कधी बेडरुममध्ये तर कधी बाल्कनीत उभे राहून तिने कॅमेरासमोर आपला हॉटनेस पसरवला आहे. नेकपीस आणि हेअरस्टाइलमुळे ईशा गुप्ताचा लूक अधिक बोल्ड होत आहे. ईशाच्या या फोटोंवर चाहत्यांनी फायर इमोजींचा पाऊस पाडला आहे.



ईशा गुप्ताने तिचे हे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. जे पाहून चाहते धुंद झाले आहेत. यावर एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं की, सेक्सी. तर दुसर्‍याने कमेंट करत लिहिलं की, हॉटेस्ट. तर अजून एका चाहत्याने लिहिलंय, तू हॉट दिसत आहेस? 


ईशा गुप्ता सध्या तिच्या नवीन वेब सीरिज 'आश्रम 3' साठी चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता. ज्यामध्ये ईशा गुप्ता बोल्ड लूकमध्ये दिसली होती. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा दिग्दर्शित, ही वेब सिरीज MX Player वर 3 जून 2022 रोजी प्रसारित केली जाईल.