मुंबई : मनोज बाजपेयींच्या 'फॅमिली मॅन' या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये झोयाची भूमिका करणारी श्रेया धन्वंतरी खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. आणि  इंस्टाग्रामवर शेअर करत असलेल्या तिच्या फोटोंवरून याचा अंदाज येतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेया धन्वंतरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. कधी ती समुद्राच्या काठी फ्लॉंट करताना दिसते. तर कधी ती बंद खोलीत तिचे सेन्सेशन फोटोशूट करताना दिसते.


नुकतंच श्रेयाने तिचे खूप बोल्ड फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. श्रेयाचे हे सुपर ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले. या फोटोंवर चाहते सतत कमेंट करत आहेत.या फोटोंमध्ये श्रेयाने ब्रालेस पोज दिल्या आहेत. ज्यामध्ये श्रेयाने डेनिम जॅकेट अनबटन केलं आहे. श्रेयाने ब्लॅक बिकिनी आणि  जॅकेट परिधान केलं. या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चढला आहे.



 श्रेया इंस्टावर खूप सक्रिय आहे. तिचे 757 हजार फॉलोअर्स आहेत. श्रेयाने अनेक हिंदी आणि तेलुगू चित्रपट-वेब सीरीजमध्ये काम केलं आहे. जोश, लूप लपेटा, वाई चीट इंडिया यांसारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली आहे. श्रेया द फॅमिली मॅन या वेब सीरिजमध्ये झोयाच्या भूमिकेत दिसली होती.