मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्या फन्ने खान सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या स्क्रिनिंगसाठी बॉलिवूडचे अनेक स्टार्स उपस्थित होते. या निमित्ताने पारो आणि चंद्रमुखी यांची भेट झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकमेकींना पाहताच त्यांनी गळाभेट घेतली.



माधुरी आणि ऐश्वर्या यांनी देवदास सिनेमातील चंद्रमुखी-पारो या भूमिका कायम लक्षात राहणाऱ्या होत्या.



या सिनेमात ऐश्वर्या एक प्रसिद्ध गायक बेबी सिंगच्या भूमिकेत आहेत. 



यावेळेस ऐश्वर्यासोबत आराध्याही होती.



तर पत्नीला प्रोत्साहन देण्यासाठी अभिषेक बच्चनही उपस्थित होता.



अभिनेत्री शबाना आझमी देखील स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थित होत्या.



'हमारा दिल आपके पास है' या सिनेमा एकत्र झळकल्यानंतर तब्बल १८ वर्षानंतर अनिल कपूर-ऐश्वर्या राय पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.



फन्ने खानचे निर्माते ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत मल्लिका शेरावत आणि गुलशन ग्रोवर.