मुंबई : संजय नार्वेकर यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. संजय नार्वेकर यांच्या नव्या सिनेमाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात. संजय नार्वेकर आता हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'गुम है किसीके प्यार में' या लोकप्रिय मालिकेत संजय नार्वेकर अभिनय करणार आहेत. यानिमिताने संजय नार्वेकर पहिल्यांदाच हिंदी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय नार्वेकर यांचा चाहता वर्ग मोठा आहे. संजय नार्वेकर यांच्या नव्या सिनेमाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात. संजय नार्वेकर आता हिंदी मालिकेतुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. लवकरच अभिनेता 'गुम है किसीके प्यार में' या लोकप्रिय मालिकेत दिसणार आहे. यानिमिताने संजय नार्वेकर पहिल्यांदाच हिंदी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करत आहेत. या मालिकेत संजय नार्वेकर कमल जोशी ही भूमिका साकारत आहेत. कमल हे सईचे वडिल असतात. संजय नार्वेकर हे यानिमित्ताने पहिल्यांदाच हिंदी मालिका विश्वात पदार्पण करत आहेत.


बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यामध्ये भूमिका साकारुन लोकांच्या मनावर छाप सोडली आहे. या पात्रांमुळे आजही लोक त्यांच्या चित्रपटांना विसरू शकलेले नाहीत. अशा परिस्थितीत संजय दत्तच्या 'वास्तव' या चित्रपटातही अशीच एक व्यक्तिरेखा पाहायला मिळाली होती, ज्यात त्याचं नाव होतं देड फुट्या... हा चित्रपट 1999 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात देह फुटियाची भूमिका साकारणाऱ्या संजय नार्वेकर यांना आजही लोक विसरलेले नाहीत. 



चित्रपटात देड फुट्याची भूमिका साकारणारा संजय नार्वेकरचा लूक आज पूर्णपणे बदलला आहे या चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडली होती. संजय नार्वेकरने देड फुट्या ही व्यक्तिरेखा साकारली तेव्हा तो खूपच लहान होता, पण आता पूर्वीच्या तुलनेत त्याचा लूक पूर्णपणे बदलला आहे. संजय नार्वेकर यांचा चेहऱ्यात खूपच बदल झाल्याचं व्हायरल होणाऱ्या फोटोत दिसत आहे. मात्र आजही त्याचा स्मार्टनेस आणि त्याचा ताण त्याच्या चेहऱ्यावर कायम दिसत आहे.


बॉलीवूड चित्रपटांव्यतिरिक्त संजय नार्वेकरने मराठी चित्रपट आणि अनेक टीव्ही शोमध्येही काम केलं आहे. एवढंच नाही तर त्याने काही वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. संजय नार्वेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि दररोज तो आपले फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहत्यांशी जोडलेला दिसतो.