कोच्चीन : बॉलिवूडची लैला सनी लिऑनची जादू लोकांवर कायम आहे. लोकं तिला पाहून मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. सनी एका कार्यक्रमासाठी कोच्च‍ीनला गेली होती. त्यावेळी तिला पाहण्यासाठी तिच्या फॅन्सने मोठी गर्दी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनीची एक झलक पाहण्यासाठी लोकं ट्रक आणि बस भरुन पोहोचले. सनीची कार कार्यक्रमास्थळी पोहोचणं अवघड झालं होतं. सनीने गर्दीचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.


सनीने म्हटलं आहे की, 'कोच्च‍ीच्या लोकांचे आभार. त्यांचं प्रेम आणि सपोर्ट पाहून खूप आनंद झाला. देवाची नगरी केरळला मी कधीच विसरु शकत नाही. धन्यवाद.'