मुंबई : मनोरंजन विश्वातील कलाकारंचे दरवर्षी विविध पुरस्कारांनी कौतुक केले जाते. पण कलाकारांसाठी महत्त्वाचा असलेला यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार 2021 (Filmfare Awards 2021) सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजेत्यांची संपूर्ण यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपटः थप्पड


सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीः तापसी पन्नू (थप्पड)


सर्वोत्कृष्ट अभिनेता: इरफान खान (अंग्रेजी मीडियम)


सर्वोत्कृष्ट संवाद : जूही चतुर्वेदी (गुवाबो सिताबो)


सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : ओम राउत (तान्हाजी : द अनसंग वॉरियर)


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीः फर्रुख जाफर (गुलाबो-सिताबो)


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताः सैफ अली खाम (तान्हाजी : द अनसंग वॉरियर)


सर्वोत्कृष्ट गीत : गुल्जार ( छपाक)


सर्वोत्कृष्ट अल्बमः लूडो (प्रीतम)


सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकः राघव चैतन्य- इक टुकडा धूप (थप्पड)


सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स: प्रसाद सुतार (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)


सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाइनः वीर कपूर ईई (गुलाबो सीताबो)