मुंबई : भोजपुरी फिल्म इंडस्ट्री आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा नेहमीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. आपल्या सौंदर्याने आणि आपल्या हॉट लूकमुळे दहशत निर्माण करणाऱ्या मोनालिसाचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या मोनालिसाच्या हॉट फोटोने पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोनालिसाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिचा बोल्ड अवतार दिसत आहे. फोटोत, अभिनेत्रीने लांब जाळी असलेला टॉप घातला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि लोकही त्यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक मोनालिसाच्या हॉट स्टाइलवर संताप व्यक्त करत आहेत तर काही तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत.



इंस्टाग्रामवर मोनालिसाच्या या फोटोला आतापर्यंत ६७ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तिच्या लूकचं आणि स्टाइलचे जगाला वेड लागलं आहे. तिने 125 हून अधिक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि ती भोजपुरी चित्रपटातील सर्वात जास्त मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मोनालिसा अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील दिसली आहे आणि ती बिग बॉसचा भाग देखील होती.