Anveshi Jain Bold Photo : गंदी बात फेम अभिनेत्री अन्वेशी जैन (Anveshi Jain) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता असेच तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या बोल्ड व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री अन्वेशी जैनने (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat)  या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन खळबळ माजवून दिली होती. तिच्या या बोल्ड भूमिकेची खुप चर्चा रंगली होती. या सीरीजमधील भूमिकेमुळे ती रातोरोत स्टार बनली होती. 


अन्वेशी जैन (Anveshi Jain) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते. आता असेच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या तिच्या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.


 
अन्वेशी जैनने (Anveshi Jain)एक व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओत ती खुप ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. या व्हिडिओ मागे 'मुझे प्यार हूआ था' हे गाणे वाजत आहे.या गाण्यासह अन्वेशी व्हिडिओत नाचताना दिसत आहे. या व्हिडिओत ती खूपच सूंदर दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ आणि लुक खुपच आवडला आहे.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Anveshi Jain (@anveshi25)


दरम्यान अन्वेशी दररोज सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. कधी ती जीमचे फोटो अथवा व्हिडिओ टाकत असते, तर कधी ती शुटींग दरम्यानचे काही व्हिडिओ टाकत असते. अन्वेशीच्या  (Anveshi Jain) या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे. या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय़.