मुंबई : मंगेशकर कुटुंबियांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. 


गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी 11 दिवस बाप्पाची सेवा करुन बाप्पाला निरोप दिला. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, मीना मंगेशकर यांनी वाजत गाजत आपल्या गणरायाला निरोप दिला.