COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : घुमा सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ग्रामीण शिक्षणावर भाष्य करणारा सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा सिनेमा ठरेल, असं घुमाचा प्रोमो पाहून दिसतंय. 


घुमाचा प्रोमो पाहिल्यानंतर नेटीझन्सने चांगला प्रतिसाद देणे सुरूवात केला आहे. 


ग्रामीण भागातील शिक्षणाची सध्याची स्थिती रेखाटण्याचा प्रयत्न या सिनेमात झाला आहे. या सिनेमासाठी अजय-अतुल जोडीतील अजय गोगावले यांनी देखील गाणं गायलं आहे.