मुंबई : बॉलिवूड अभिनेता अऱबाज खान (Arbaaz Khan) याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता अशाच एका व्हिडिओमुळे ती चर्चेत आली आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. नेमक या व्हिडिओत काय आहे ते जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते. हे तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. आता असाच धुमाकूळ घालणारा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.  या व्हिडिओची खुप चर्चा आहे.
 


व्हिडिओत काय?


जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) आता पूर्वीपेक्षा अधिक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जॉर्जिया अंगावर टॉवेल गुंडाळून आरशासमोर आली आहे. या व्हिडिओत ती खुपच बोल्ड दिसत आहे. जॉर्जियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


लुकची एकच चर्चा


या व्हिडिओमध्ये जॉर्जियाने (Giorgia Andriani) गोल्डन कलरचा क्रॉप टॉप घातला आहे. या क्रॉप टॉपसह, जॉर्जियाने कमरेवर टॉवेल बांधला आहे. या आऊटफिटमध्ये ती खुपच ग्लॅमरस दिसत आहे. या लुकमध्ये तिने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. व्हिडिओ काढण्यासह जॉर्जियाने काही फोटो देखील काढले आहेत. हे फोटो देखील खुप सुंदर आले आहेत.जॉर्जियाने तिच्या बेडरूम आणि वॉशरूममधील हे फोटो क्लिक केले आहेत जे व्हायरल होत आहेत.



जॉर्जियाने (Giorgia Andriani) तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. हा व्हिडिओ आणि फोटो शेअर करताच त्याच्यावर प्रचंड लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.