Urfi Javed भडकली..म्हणाली ``तुम्हारे माँ -बेहेन..``video होतोय व्हायरल..
पण यावेळी उर्फी चर्चेत आहे ते तिच्या कपड्यांमुळे नाही तर तिच्या रागामुळे
Hot and Bold Urfi javed got angry: उर्फी जावेद(urfi javed) नेहमी वेगवेगळे लुक ट्राय करत असते,आणि पापाराझींच्या समोर वेगवेगळ्या अवतारात येत असते उर्फीच्या फॅशन सेन्सची आणि तिच्या स्टाईलची खूप चर्चा होत असते.उर्फी सतत वेगवेगळे लुक ट्राय करून
इंस्टाग्रामवर(instagram) शेअर करत असते . अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या बोल्ड फोटोजमुळे आणि हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.उर्फी जावेद ( Urfi Javed ) माहिती नाही असा आज एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही.
सोशल मीडिया स्टार आणि इन्फ्लुएन्सर तिच्या बोल्डनेसमुळे सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर (Social Media) तिचे एकशे एक बोल्ड (Bold) आणि हॉट फोटो (Hot Photo) आणि Video पाहिला मिळतात. सोशल मीडियावर Urfi Javedचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचे फोटो
आणि व्हिडीओमधील लूक पाहून चाहते घायाळ होतात.
उर्फीच्या hot अँड bold फोटोसवर नेहमी कॉमेंट्सचा पाऊस पडत असतो .बऱ्याच जणांना तिचा लुक खूप आवडतो तर काही जणांना नाही आवडत ते कॉमेंट करतात.
पण यावेळी उर्फी चर्चेत आहे ते तिच्या कपड्यांमुळे नाही तर तिच्या रागामुळे (Urfi javed got angry on paparazi and sai go n tell your mother and sister ) हो झालं असं कि एक इव्हेंट दरम्यान उर्फीला तिच्या कपड्यांवरून पापाराझीं पैकी कोणीतरी ''आज ढंग के
कपडे पेहनके आई है '' अशी कमेंट केली आणि यावर उर्फी खूप भडकली म्हणाली जा जाऊन स्वतःच्या आई आणि बहिणीला सांगा मला नका शिकवू असं ती म्हणाली
सध्या उर्फीच्या व्हिडिओची खूप चर्चा पाहायला मिळतेय आणि या व्हडिओला खूप पसंतसुद्धा केलं जात आहे.