मुंबई :  गेल्या काही वर्षात देशात डान्सची क्रेझ खूप वाढलीये. टीव्हीवरील वाढत्या रिअॅलिटी शोजमुळे डान्सची क्रेझ वाढलीये. ज्यांनी आपल करिअर म्हणून डान्सला पसंती दिली अशा लोकांसाठी हे रिअॅलिटी शोज महत्त्वाचे ठरतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण प्रत्येकालाच रिअॅलिटी शोमध्ये आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळतेच असं नाही. यावेळी हे तरुण कलाकार इंटरनेटद्वारे आपले कलागुण सादर करतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.