झी मराठीवर सुरु होतंय `ग्रहण`
ग्रहण पाहू नये असं म्हणतात याच टॅगलाईनवर आधारित ग्रहण ही नवी मालिका झी मराठीवर सुरु होतेय.
मुंबई : ग्रहण पाहू नये असं म्हणतात याच टॅगलाईनवर आधारित ग्रहण ही नवी मालिका झी मराठीवर सुरु होतेय.
येत्या १९ मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री साडेदहा वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या मालिकेच्या निमित्ताने पल्लवी जोशी बऱ्याच काळानंतर झी मराठीवर दिसतेय.
झी मराठीवरील गाव गाता गजाली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय.