Rohit Shetty Childhood Photo: सोशल मीडियावर चर्चा असते ती म्हणजे सेलिब्रेटींच्या व्हायरल व्हिडीओंची नाहीतर त्यांच्या लहानपणीचे फोटो हे व्हायरल होताना दिसतात. आता अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याचा फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो एका लोकप्रिय सेलिब्रेटीच्या लहानपणीचा आहे. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. हा फोटोत आईसोबत दिसणारा हा चिमुरडा आहे लोकप्रिय दिग्दर्शक. ज्याची गिल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चा असते. त्याच्या एक्शन मूव्हीज या फारच लोकप्रिय ठरल्या आहेत. 1991 साली 'फूल और काटे' या या चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शकाचे कामं केले होते. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. त्यानंतर त्यानं मागे वळून कधीच पाहिलं नाही. हा दिग्दर्शक दूसरा तिसरा कोणी नसून त्याचं नावं आहे रोहित शेट्टी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शेट्टी याचे वडिलही खूप मोठे आणि लोकप्रिय स्टंटमन होते. त्यामुळे त्याचीही चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यांचेही अनेक चित्रपट गाजले होते. त्यांच्या चित्रपटांची आजही चर्चा होताना दिसते. त्यांनी अनेक चित्रपटातून विलनचेही काम केले होते. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांचीही बरीच चर्चा होती. त्यांचे नाव होते एम. बी. शेट्टी. त्यांच्या आयुष्यातही फारच हळवा प्रसंग घडला होता. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. स्टंट करताना एका स्टंटमॅनचा त्यांच्यासमोरच मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या मनात ही अडी कायमच राहिली की त्यांच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्यात ही अडी कायमच राहिली होती. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. 


हेही वाचा : 'रट्टा मारला अन्...' 82 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी सांगितला 'तो' किस्सा


रोहित शेट्टी आज सिंघम, सिंघम रिटर्न्स, सुर्यवंशी, सर्कस, सिंबा, बोल बच्चन अशा अनेक सुपरहीट चित्रपटांचा तो दिग्दर्शक आहे. त्याची जोरात चर्चा रंगलेली असते. यावेळी आता तो पोलिसांच्या सिनेमांचे कॉप युनिव्हर्स करायच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. अशाच आता चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या आगामी चित्रपटाची. रोहित शेट्टी हा अनेकदा अजय देवगण आणि रणवीर सिंगला घेऊन चित्रपट करताना दिसतो. त्यातून त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षकांनाही चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. रोहित शेट्टीचे बरेच सिनेमे हे 100 कोटींच्या क्लबमध्ये गेले आहेत.