Guess Who :  सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हा अभिनेता ओळखायचा आहे.  


फोटोत काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा फोटो बॉलिवूड अभिनेत्यानेच शेअर केला आहे. हा या अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो आहे. या फोटोत अभिनेता लहानपणी आईसोबत मस्ती करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये त्याला ओळखणे अवघड कोड्यापेक्षा कमी नाही. हा फोटो शेअर करून त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 


हा बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आहे. त्याच्या अॅक्शन सिन्ससाठी तो सर्वांत जास्त ओळखला जातो. त्याने कमी काळात बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात काम केले आहे. तसेच तो एका दिग्गज अभिनेत्याचा मुलगा आहे. त्याचे वडिल देखील आजही सिनेमात काम करतात. 



जर तुम्ही अजूनही या अभिनेत्याला ओळखू शकला नसाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की हा अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger shroff) आहे. टायगर श्रॉफ (Tiger shroff) हा ग्गज अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा आहे. बाप-लेकाची जोडी आजही सिनेमात काम करतेय.


दरम्यान टायगर श्रॉफने (Tiger shroff) आतापर्यंत अनेक बॉलिवूड सिनेमात काम केल आहे. या सिनेमातील त्याच्या अॅक्शनसीन पाहून चाहते वेडे झाले होते. त्याच्या अनेक चित्रपट गाजले आहे, सध्या त्याच्या आगामी चित्रपटाती प्रेक्षक वाट पाहतायत.