हेच खरं प्रेम... अभिनेत्री आई होवू शकत नाही, तरीही त्याने सोडली नाही साथ
प्रेम आसावं तर असं.... मातृत्व नशीबात नसणं महिलेसाठी दुर्भाग्य... अभिनेत्रीच्या कठीण काळतही त्याने सोडली नाही साथ; लग्नानंतर...
Happy Birthday Payal Rohatgi : अभिनेत्री पायल रोहतही (Payal Rohatgi) कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पण कायम वादग्रस्त भूमिका घेणारी अभिनेत्री पायकला एका गोष्टीची चिंता कायम सतावते. ती गोष्ट म्हणजे पायल कधीही आई होवू शकत नाही. प्रत्येक महिलेसाठी आणि कपलसाठी मुल प्रचंड महत्त्वाचं असतं. पण पायल कधीही आई होवू शकणार नाही... हे सत्य माहिती असताना देखील कुस्तीपटू संग्राम सिंहने (sangram singh) कधीही अभिनेत्री साथ सोडली नाही. (payal rohatgi instagram)
प्रेम आसावं तर असं....
संग्राम सिंहने कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता पायलसोबत लग्न केलं. दोघे आता आनंदी आयुष्य जगत आहे. गेल्या वर्षी पायल आणि संग्राम विवाहबंधनात अडकले. पण लग्नापूर्वी एका कार्यक्रमा दरम्यान पायलने मनातील दुः ख बोलून दाखवलं. (payal rohatgi social media)
पायल आणि संग्राम सिंह गेली 12 वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत. गरोदर राहिल्यानंतर लग्न करणार असल्याचा निर्णय तिनं आधीच घेतला, त्यासाठी प्रयत्नही सुरु केले. पण, तसं काहीच होत नसल्यामुळं आपलं लग्नही लांबत असल्याचं पायल म्हणाली. (payal rohatgi net worth)
आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवत असताना Lock Upp या शोमध्ये पायलच्या भावनांचा बांध फुटला. संग्रामला तिनं आपल्या का कमतरतेमुळं दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचाही सल्ला दिला.
संग्रामला जी मुलगी मूल देऊ शकेल तिच्याशी त्यानं लग्न करावं अशी इच्छा तिनं व्यक्त केली होती. पण, संग्रामनं तिची साथ आजवर सोडलेली नाही. येत्या दिवसांत आपण सरोगसीचा मार्ग अवलंबणार असल्याचंही ती यावेळी म्हणाली. (payal rohatgi age)
पायल रोहतगी आणि संग्राम सिंह
पायलरोहतगी आणि संग्राम सिंह (payal rohatgi and sangram) यांची लव्हस्टोरी खूप खास आहे. जवळपास 12 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी 9 जुलै 2022 रोजी आग्रा येथे सप्तपदी घेतल्या. आता दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. (payal rohatgi twitter)