मुंबई : मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर नेहमीच आपलं बोल्ड मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. ती सध्या सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह आहे.  तिचा बोल्ड अंदाज खूपच चर्चेत आहे. दररोज नवनवीन लूकमधील फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करताना दिसते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच तिने बिकीनी लूकमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओलवर तिच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मागील वर्षी हेमांगी तिच्या एका पोस्ट मुळे खूपच चर्चेत आली होती. ज्यातून आपल्या फेसबुक पोस्टवर "बाई, बुब्स आणि ब्रा" या चार चौघात न बोलल्या जाणाऱ्या विषयावर भाष्य केलं होतं. " ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, ज्या कम्फर्टेबल आहेत, त्यांनी ती जरुर घालावी, मिरवावी, काहीही! त्यांची निवड! पण ज्यांना नाहीच आवडत त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने का बघितलं जावं! किंवा हे का लादलं जावं?” अशा आशयाची पोस्ट केली तिने शेअर केली होती. ज्याची एकच चर्चा झाली होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्यानंतर हेमांगीची सोशल मीडियावर सतत चर्चा होताना दिसते. ती बिनधास्तपणे आपलं मत पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांसमोर मांडते.