अनुष्काआधी 'या' बोल्ड & हॉट हिरोईनसोबत होतं विराटचं अफेअर? 'ती' म्हणाली, 'मी त्याला भेटले तेव्हा...'

Virat Kohli Love Affair Before Anushka Sharma: विशेष बाब म्हणजे विराट अनुष्काला ज्या पद्धीतने जाहिरातीसाठी सेटवर भेटला तशीच त्याची या अभिनेत्रीची अनुष्कापूर्वीच भेट झाली होती. आता या अभिनेत्रीने या कथित अफेरबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे जाणून घ्या...

| Dec 20, 2024, 09:41 AM IST
1/14

viratkohligf

विराटबरोबरच्या या कथित अफेअरबद्दल अभिनेत्रीनेच एक नवा खुलासा केला आहे. ही हॉट आणि बोल्ड अभिनेत्री आहे तरी कोण आणि तिने काय म्हटलंय पाहूयात...

2/14

viratkohligf

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली निवृत्तीनंतर कायमचा लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याची माहिती त्याच्या लहानपणीच्या प्रशिक्षकांनी दिली आहे.   

3/14

viratkohligf

अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर लग्न करुन दोन मुलं झाल्यानंतर विराट परदेशात स्थायिक होणार असल्याची माहिती समोर येत असतानाच विराट आणि अन्य एका अभिनेत्रीचं यापूर्वी नावं जोडलं गेलं होतं. ही अभिनेत्री कोण ते पाहूयात...

4/14

viratkohligf

विराट कोहली आणि अनुष्काच्या लग्नाला पाच वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला असला तरी विराटची यापूर्वी असलेली अफेअर्स वेळोवेळी चर्चेत असतात. फार कमी लोकांना ठाऊक आहे की अनुष्का ही पहिली अभिनेत्री नाही जिचं नाव विराटबरोबर जोडलं गेलं.

5/14

viratkohligf

अनुष्काला डेट करण्यापूर्वी विराट कोहली एका दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या प्रेमात होता आणि या दोघांचं अफेर सुरु होतं अशा बातम्या समोर आल्या. ही अभिनेत्री आजच्या घडीला आघाडीची अभिनेत्री असून तिला तिचा प्रियकरही सापडला आहे.

6/14

viratkohligf

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय तिचं नाव आहे तमन्ना भाटिया! तमिळ आणि तेलगू चित्रपटांमधून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणाऱ्या या बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्रीचं नाव विराटशी जोडलं गेलं होतं.  

7/14

viratkohligf

तमन्ना आणि विराट यांचं अफेर असल्याच्या चर्चेमुळेही तमन्ना हिंदीमध्ये पदार्पण करण्याआधीपासूनच चर्चेत होती.   

8/14

viratkohligf

अनेक प्रसारमाध्यमांमधील वृत्तानुसार, करिअरच्या सुरुवातील तमन्ना भाटिया आणि विराट कोहली हे दोघे एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडाले होते आणि ते रिलेशनशिपमध्ये होते असा दावा केला जातो.  

9/14

viratkohligf

तमन्ना आणि विराट कोहली या दोघांनी 2012 साली एकत्र एक जाहिरात शूट केलेली. तेव्हाच हे दोघे पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते.   

10/14

viratkohligf

विशेष म्हणजे विराट आणि अनुष्काची लव्ह स्टोरीही एका जाहिरातीनिमित्त एकत्र भेटल्यानंतर सुरु झाली होती. मात्र तमन्ना आणि विराटची ही कथित लव्ह स्टोरी विराट अनुष्का भेटीच्या आधीची आहे.  

11/14

viratkohligf

मात्र आता विराटबरोबर असलेल्या या कथित अफेवरवर तमन्ना भाटियाने अनेक वर्षानंतर भाष्य केलं आहे. तमन्नाने नक्कीच ती विराटला प्रत्यक्षात भेटल्याचं सांगितलं.  

12/14

viratkohligf

"मी विराट कोहलीला भेटले तेव्हा त्याला चारच गोष्टी सांगितल्या होत्या," असं तमन्नाने म्हटलं आहे. तसेच, "या जाहिरातीच्या भेटीनंतर आम्ही कधी भेटलोही नाही," असंही तमन्नाने स्पष्ट केलं आहे. "विराटबरोबर जाहिरातीचं शुटींग करायला मिळालं. तो अनुभव फारच मजेदार होता," असंही तमन्ना म्हणाली.  

13/14

viratkohligf

तमन्नाने विराटबरोबर आपलं कधीही कोणत्याही प्रकारचं अफेअर नव्हतं असं सूचक पद्धतीने सांगितलं आहे. तिने या कथित अफेरच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.  

14/14

viratkohligf

सध्या तमन्ना भाटिया ही अभिनेता विजय वर्माबरोबर रिलेशनशीपमध्ये आहे. या दोघांनी सर्वांसमोर येत आपल्या नात्याबद्दल साधारण वर्षभरापूर्वीच खुलासा केला आहे.