मुंबई : टीव्हीच्या सर्वात सुसंस्कृत सूनेबद्दल बोलायचं झालं तर हिना खानचा (Hina khan) उल्लेख अपरिहार्य ठरतो. 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतील अक्षराला कोण विसरू शकेल. निरागसता आणि संस्कृतीने परिपूर्ण अशी तिने भुमिका आजपर्यंत तिने साकरल्या आहेत. पण हिना खानचा आता असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जो पाहून तुमच्याही भुवया उंचावतील.  तिची ही नवीन स्टाईल (Style) पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हिनाने नेहमीच तिच्या फॅशनने ती किती हॉट (Hot) आणि बोल्ड (Bold) आहे हे सिद्ध केलं आहे. पण यावेळी तिने जे केलं ते पाहून तिच्या चाहत्यांनाही यावर विश्वास बसणार नाही. (Hina Khan Hina Khans Love Bite Cameo Captured A single discussion on social media nz)


आणखी वाचा - Tejasswi Prakash आणि Karan Kundra च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; अभिनेत्रीने तोडलं लग्न?


खरंतर हिना खानने तिच्या इंस्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती डिपनेक ड्रेस आणि काळा चष्मा घालून अप्रतिम पोज (pose) देताना दिसत आहे. या परिस्थितीला साजेसं गाणंही याच्या पार्श्वभूमीत वाजत आहे. या व्हिडिओच्या पहिल्याच फोटोने लोकांचं लक्ष हिनाच्या छातीवर असलेल्या लाल खूणेकडे जातं. 


ती खूण पाहताच चाहत्यांनी हिनावर प्रश्नांनाचा भडीमार केला. हिनालाही विचार करावा लागेल असे प्रश्न चाहत्यांनी विचारले. आता सोशल मीडियावर (Social Media) लोकं याला लव्ह बाईट (Lovebite) म्हणत आहेत. याचबरोबर हिना अनेकदा तिच्या व्हिडिओंमुळे चर्चेत असते. पण यावेळी हिना ही तिच्या लव्ह बाईटमुळे चर्चेत आली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हिना खान अनेक वर्षांपासून रॉकी जैस्वालला (Rocky Jaiswal) डेट (Date) करत आहे. त्यांच्या नात्यालाही बरीच वर्ष झाली आहेत. मात्र आजतागायत दोघांनी लग्न केलं नाही. हे जोडपं (Couples) अनेकदा सुट्टीवर एकत्र दिसले आहेत. परंतु हिनाने कधीही लग्नासाठी काय प्लॅनिंग केलं आहे याबद्दल काहीही सांगितलं नाही.


आणखी वाचा - Relationship Tips: तुमचा पार्टनर तुम्हला चिट करतोय का? असं ओळखा