मुंबई : जवळजवळ सर्वच सेलिब्रेटी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियात शेअर करून आपल्या फॅन्सशी कनेक्टेड राहत असतात. जिम करतानाचे फोटो, एखाद गाण, शुभेच्छा, बर्थ डे सेलिब्रेशन, हॉट फोटोसेशन असं सर्वच यामध्ये येतं. चाहत्यांच्या थेट कमेंट्स, लाईक्स इथे त्यांना थेट मिळत असतात. कधीकधी त्यांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. पण आपल्या कामातून विश्रांती घेतली असताना सतत चर्चेत राहण्यासाठीही अनेकजण हा पर्याय निवडतात. टीव्हीवरील सर्वांची आवडती अभिनेत्री निया शर्माने 2016 मध्ये कॅटरिना कैफ, आलिया भट्ट आणि सोनम कपूर सारख्या बॉलीवुड अभिनेत्रींना मागे टाकत आशियातील तिसरी सर्वात सेक्सी महिला बनण्याचा मान पटकावला.


इंटरनेट सेंसेशन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वत:चे हॉट फोटोज आणि पोस्ट सतत शेअर करत असते. नियाचे हॉट फोटो इंटरनेटवर नेहमी व्हायरल होत असतात. यामुळेच तिला इंटरनेट सेंसेशनही म्हटलं जातं. आपली हॉट इमेज आणि जबरदस्त फॅन फॉलोइंगच्या जोरावर 2017 मध्ये दीपिका पादुकोणला मागे टाकत ती आशियातील सर्वात सेक्सी महिला बनली.



व्हिडिओ व्हायरल 


सध्या नियाने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक हॉट व्हिडिओ शेअर केलायं. पाहता पाहता हा व्हिडिओ व्हायरल देखील झालायं. या व्हिडिओला लाखाहून अधिक जणांनी पाहिलंय. या व्हिडिओमध्ये ती समुद्रकिनारी स्वीमसूटवर डान्स करताना दिसतेयं. 'जेव्हा प्रोफेशनल कडून बीच वर मी डान्स शिकला...' असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलंय.