Alia Bhatt ते Tara Sutaria पर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलींचा हॉट बिकनी लूक
या आहेत बॉलिवूडकरांच्या हॉट आणि बोल्ड मुली; बिकनी लूक व्हायरल
मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटीच्या मुलींनी एन्ट्री केली आहे. स्टारकिड देखील त्यांच्या पलकांप्रमाणे यशाचा टप्पा गाठण्याच्या प्रयत्नात आहे. आलिया भट्ट (Alia Bhatt), अनन्या पांडे (Ananya Pandey), तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) प्रसिद्ध आहेत. या अभिनेत्री सोशल मीडियावर देखील ऍक्टिव्ह असतात. त्यांचे बोल्ड आणि हॉट फोटो चाहत्यांना घायाळ करत असतात. स्टारकिड असलेल्या आलिया आणि साराने कलाविश्वात फार कमी वेळात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट
महेश भट्ट (Mahesh Bhatt) आणि सोनी राजदान (Soni Rajdan) यांची मुलगी आलिया भट्टने फार कमी काळात बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. आलिया सोशल मीडियावर फाकर ऍक्टिव्ह नसते पण बिकनी लूकमधील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
अभिनेत्री अनन्या पांडे
बॉलीवुड एक्टर चंकी पांडे (Chanky Pandey) आणि भावना पांडे (Bhavna Pandey) यांची मुलगी अनन्या पांडे सोशल मीडिया ऍक्टिव असते. अनेकदा तिचे बिकनीतील फोटो व्हायरल होत असतात. चाहत्यांना तिचा हा बिकनी फार आवडतो.
अभिनेत्री जान्हवी कपूर
बोनी कपूर (Boney Kapoor) आणि श्रीदेवी (Sridevi) यांची मुलगी जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिचे अनेक बिकनी फोटो आहेत.
अभिनेत्री सारा अली खान
सैफ अली खान (Saif Ali Khan) ची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan)ने फार कमी काळात बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ती फार जाड होती, पण आता वजन कमी केल्यानंतर ती फार ग्लॅमरस आहे हॉट दिसत आहे.
अभिनेत्री तारा सुतारिया
टीना(Teena Sutaria) आणि हिमांशु सुतारिया (Himanshu Sutaria) यांची मुलगी तारा सुतारिया (Tara Sutaria). अन्य स्टारकिडने ज्याप्रमाणे आपलं स्थान पक्क केलं आहे, तसं अद्याप ताराला करता आलेलं नाही. पण सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची फार मोठी संख्या आहे.