मुंबई : मॉडेल आणि अभिनेत्री सोनाली राऊत 'बिग बॉस' ८ मध्ये आपल्या स्टाईल आणि अदांमुळे वेगळी ओळख बनविली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉट इमेज आणि बोल्डनेसमुळे ती नेहमी चर्चेत असते. तिने नुकतेच सोशल मीडियावर आपले बिकनीमधील फोटोज शेयर केले. 



बोल्डसीन 



 सोनालीचे हे हॉट बिकनी फोटोशूट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतयं. या फोटोसमध्ये ती आपली हॉट बॉडी एक्सपोझ करताना दिसतेय.



बोल्डनेसच नाही तर आपल्या स्माईलनेही तिने चाहत्यांना 'घायाळ' केलयं. 




'एक्सपोज' मध्ये हॉट सीन 


 हिमेश रेशमियासोबत 'एक्सपोज' मध्ये सोनालीच्या हॉट सीनमुळे चांगलीच चर्चा झाली. 


ती सोशल मीडिया इंस्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह असते. तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.