मुंबई : अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (Ileana D'Cruz)कायम तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. इलियाना सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आपल्या फॅन्ससोबत कोणत्याही विषयांवर आपलं मत मांडते . एवढंच नाही तर अनेकदा मुलखातींमध्ये तिने स्वतःच्या खासगी आयुष्यतील बऱ्याचं गोष्टी शेअर केल्या आहेत. कधी चित्रपटातील भूमिका तर कधी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असलेली इलियाना आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी इलियानाच्या एका फॅनने मासिक पाळीबद्दल प्रश्न विचारला होता. मासिक पाळी दरम्याने महिलांचे मूंड कशाप्रकारे स्विंग होतात. याबद्दल मीम शेअर करत फॅनने इलियानाला एक प्रश्न विचारला.  'मासिक पाळी दरम्यान गर्लफ्रेंडला कसं सांभाळू?'  


बातमी : http://अभिनेत्री इलियाना डिक्रूझने केला होता आत्महत्येचा प्रयत्न


यावर इलियानाने देखील फॅनची मदत केली. इलियाना म्हणाली, 'तिची काळजी घ्या. आवडीने जवळ घ्या. नाहीतर तिच्या जवळ देखील फिरकू नका. जर ती रागावलेली असेल तर तिच्याकडे चॉकलेट फेका आणि पळून जा...' अशा प्रकारे इलियानाने तिच्या फॅनच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. 


बातमी :Read More