Sara Tendulkar Vanraj Javeri : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ दररोज चर्चेचा विषय बनतात. पुन्हा एकदा तिचा असाच एक जुना फोटो व्हायरल झाला होता ज्यात तिच्यासोबत कोणतरी व्यक्ती दिसते आहे आणि त्या व्यक्तीनं तिच्या खांद्यावर हात ठेवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिचा हा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाला होता ज्यात सारा एका व्यक्तीसोबत खूप जवळचे नाते शेअर करताना दिसत आहे. हा माणूस साराच्या खांद्यावर हात ठेवतो आणि साराही तिचे डोके तिच्या खांद्यावर ठेवते. हा फोटो बराच जूना आहे. 


खरंतर हा व्हिडिओ एका पार्टीचा किंवा रेस्टॉरंटमधील आहे ज्यामध्ये सारा तेंडुलकर ब्लॅक टॉप आणि व्हाइट चेक पँटमध्ये दिसत होती. या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक व्यक्तीही आहे. दोघे एकमेकांशी बोलतात आणि नंतर ती व्यक्ती साराला तिच्या गळ्यात हात घालून मिठी मारते.


पांढरा शर्ट घातलेल्या या व्यक्तीचे नाव वनराज झवेरी (Vanraj Javeri) आहे, जो झवोर ((Zavorr) या ज्वेलरी कंपनीचा सीईओ आहे. रिपोर्ट्सनुसार वनराज आणि सारा चांगले मित्र आहेत.


याआधीही साराने सप्टेंबर 2021 मध्ये इंस्टाग्राम पोस्टवर Zavorrच्या दागिन्यांची जाहिरात केली होती. या पोस्टमध्ये सारा तेंडुलकर कानात दागिने घातलेली दिसली.


त्याचवेळी साराचे वडील सचिन तेंडुलकर यांनीही त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली होती. त्याचा फोटो शेअर करत सचिनने लिहिले की, 'जेव्हा कोणी मला विचारते की मला क्रिकेट किती आवडते?' या पोस्टमध्ये सचिन डोंगराळ भागात पोज देताना दिसला होता.