जागतिक महिला दिन : बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या हटके शुभेच्छा
प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्त्री असते अस म्हणतात. महिलांचे हक्क आणि सन्मानाच्या रुपात आज देशातच नाही तर जगभरात महिला दिन साजरा केला जातोय.
मुंबई : प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्त्री असते अस म्हणतात. महिलांचे हक्क आणि सन्मानाच्या रुपात आज देशातच नाही तर जगभरात महिला दिन साजरा केला जातोय.
आज महिला दिनाच्या औचित्याने हे प्रेम, आदर व्यक्त केला जातोय. बॉलीवुडच्या सेलिब्रीटींनीही महिलांच्या सन्मानार्थ सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.