मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या 'जब हॅरी मेट सेजल' या सिनेमातील एक नवं गाणं प्रेक्षकांसमोर दाखल झालंय.


ग्रॅमी विजेता अमेरिकन डीजे डिप्लोनं हे गाणं बनवलंय. नुकतंच नवी दिल्लीतील एका प्रसिद्ध नाईट क्लबमध्ये हे गाणं लॉन्च करण्यात आलं. यावेळी शाहरुख खान, अनुष्का शर्मा, इम्तियाज अली उपस्थित होते.