मुंबई : बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींचे ड्रेस हे त्यांना दोन कारणांमुळे चर्चेत आणतात. कधी त्या ड्रेसच्या वेगळेपणामुळे चर्चेत असतात तर कधी त्या ड्रेसमुळे आलेला लाजीरवाणा क्षणामुळे. अशीच वेळ अभिनेत्री जान्हवी कपूरवर आली आहे. जान्हवी कपूर अशाच एका oops moment ला सामोरी गेली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवी कपूरने खूप कमी वेळात वेगळी ओळख निर्माण केली आहे. जान्हवी कपूरचा निरागस चेहरा आणि तिचा बबली स्वभाव तिच्या चाहत्यांना आणि सहकलाकारांना खूप आवडतो. जान्हवी शूटिंगच्या वेळी मोकळा वेळ मिळाला की ती खोडसाळपणा देखील करते. जान्हवी कपूरच्या स्टाईल आणि हॉटनेसबद्दल सगळेच वेडे आहेत.


हवेच्या झोक्यामुळे उडाला जान्हवीचा ड्रेस 



जान्हवी कपूर या व्हिडिओमध्ये कारमधून उतरून इमारतीच्या दिशेने जाताना दिसत होती. या दरम्यान, तिला पापाराझींनी पाहिले. पापाराझी तिला फॉलो करतात. पण यावेळी जान्हवी घाईघाईने निघून जाते जेव्हा वाऱ्याचा झोका तिच्या ड्रेसला उडवतो. अशा परिस्थितीत जान्हवी घाईघाईत स्वतःला सांभाळते.



जान्हवी Oops Moment चा शिकार


जान्हवीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण तिची मस्करी करत आहे. एका व्यक्तीने पोस्टमध्ये लिहिलं आहे की,'असे कपडे सांभाळता येत नाही तर मग कशाला घालतात.' तर एका दुसऱ्या व्यक्तीने लिहिलं की,'मजा आली..' अनेक जणांनी यावर इमोजी पोस्ट केले आहेत. 


या व्हिडिओमध्ये जान्हवी फ्लोरल प्रिंटेड कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसत आहे. याआधीही जान्हवी Oops Moment ची बळी ठरली आहे. जान्हवीप्रमाणेच इतरही अनेक अभिनेत्री Oops Moment मध्ये अडकले आहेत. आणि त्याही ट्रोलिंगच्या शिकार झाल्या आहेत. हा व्हिडिओ एका बॉलिवूड फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे.