मुंबई :  वरुण धवन स्टाटर 'जुडवा २' या सिनेमाने पहिल्या दिवशी १६.१०  कोटी रुपयांची कमाई केलीये. भारतात तब्बल ३५०० स्क्रीन्सवर हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सिनेमा १९९७मध्ये रिलीज झालेल्या सलमान खानच्या जुडवा सिनेमाचा रिमेक आहे. .या रिमेकमध्ये सलमानसह तापसी पन्नू आणि जॅकलीन फर्नांडिसही प्रमुख भूमिकेत आहे. 


जुडवा २ सिनेमासाठी सोमवारपासून अॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले होते.