Kangana Ranaut at Trayambakeshwar: अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच चर्चेत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ फारच चर्चेत आला आहे. दोन दिवसांपुर्वी करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यामुळे करण जोहरची चांगली हवा आहे. त्यातून करण जोहरची ही वाढलेली हवा कंगनाला मात्र पाहावली नाही आणि परत तिनं आपला मुव्ही माफियाचा नारा पुढे करत तिनं पुन्हा एकदा करण जोहरवर निशाणा साधला आहे. त्यामुळे कंगना Vs करण असा मुद्दा परत पेटलेला दिसतो आहे. असं असलं तरी यावेळी करण जोहरनं काहीच सांगितले नाही वा काहीच भाष्य केलेले नाही. त्यामुळे तिची फारच चर्चा रंगलेली होती. आता कंगनाची परत चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिनं नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले आहे. यावेळी तिनं आपल्या इन्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर केला असून यावेळी तिनं शंकराचे मनोभावे दर्शन घेतले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या कंगनाच्या या व्हिडीओनं चाहत्यांच्या नजरा तिच्याकडेच खिळल्या आहेत. यावेळी तिनं सहकुटुंब सहपरिवार दर्शन घेतले आहे. त्यासोबतच यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ट्रस्टतर्फे तिचा सत्कारही करण्यात आला आहे. त्यामुळे तिच्या सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिनं तिचे या दर्शनाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिनं सुंदर असा स्काय ब्लू कलरचा ड्रेसही घातला आहे. ंमंदिराच्या बाहेर जाऊन तिनं आपले हे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिनं हातात पूजेचे ताटही घेतले होते. तिनं आपल्या दर्शनाचा एक व्हिडीओही व्हायरल केला आहे. ज्याखाली नेटकऱ्यांच्या कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. 


हेही वाचा -  Video: शेणापासून मोबाईल कव्हर? कसं शक्य आहे? 'या' वैज्ञानिकांनी करून दाखवलं



तिनं आपल्या घरी श्रावणी सोमवाराचे रूद्र अभिषेकाचेही आयोजन केले होते. बारा ज्योर्तिलिंग असेलल्या त्र्यंबकेश्वराचे तिनं दर्शन घेतले होते. यापुर्वी तिनं केदारनाथचंही दर्शन घेतलं होतं. त्याचेही तिचे फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल झाले होते. त्यामुळे सर्वत्र तिची चर्चा रंगलेली असते. या व्हिडीओवरही तिचे चाहते 'हर हर महादेव' अशा कमेंट्स करत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कंगनाचे अनेक चित्रपट सध्या लाईन्ड अप आहेत. यावर्षी तिचा मोस्ट अवेडेट 'एमर्जन्सी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तिची फारच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. सोबतच 'चंद्रमुखी' आणि 'तेजस' हे दोन चित्रपटही तिचे व्हायरल होत आहेत.